कोयना धरणात अर्धा टीएमसी हून अधिक साठा वाढला आहे. सकाळच्या सुमारास धरणातील साठा ७६ टीएमसीवर होता.
तर कोयना, नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊसही अडीच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा
धरण - क्षमता (टीएमसी) - साठा
राधानगरी - ८.३४ - ७.७१
तुळशी - ३.४१ - २.७६
वारणा - ३४.३९ - २७.७३
दूधगंगा - २५.३९ - १८.९८
कासारी - २.७७ - २.०७
कडवी - २.५३ - २.४९
कुंभी - २.७१ - २.२०
पाटगाव - ३.७१६ - ३.५७
कोयना - १०५.२५ - ७६.३०
धोम - १३.५० - १०.८२
कण्हेर - १०.१० - ८.१२
उरमोडी - ९.९६ - ७.७०
तारळी - ५.८५ - ४.९२
बलकवडी - ४.०८ - २.८२
अधिक वाचा: ऊसदर नियंत्रण बैठक झाली; एफआरपी व इतर ऊस प्रश्नांविषयी काय चर्चा? वाचा सविस्तर