Lokmat Agro >हवामान > बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; गणेशोत्सवात राज्यात 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; गणेशोत्सवात राज्यात 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Low pressure area again over Bay of Bengal; Heavy rain in 'these' places in the state during Ganeshotsav | बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; गणेशोत्सवात राज्यात 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; गणेशोत्सवात राज्यात 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Maharashtra Weather Update घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन ते चार दिवसांत म्हणजे २६ ते २९ ऑगस्टदरम्यान मुंबईसहकोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरावर पुन्हा एकदा निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून सोमवारी मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली.

कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तसेच पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अधिक वाचा: रब्बी ज्वारीचे बियाणे अनुदानावर मिळणार; प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य

Web Title: Low pressure area again over Bay of Bengal; Heavy rain in 'these' places in the state during Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.