Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात कोणता कांदा खातोय भाव? उन्हाळ, चिंचवड, लाल, पांढरा; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात कोणता कांदा खातोय भाव? उन्हाळ, चिंचवड, लाल, पांढरा; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Which onion is being consumed in the state? Summer, Chinchwad, red, white; Read today's onion market price | राज्यात कोणता कांदा खातोय भाव? उन्हाळ, चिंचवड, लाल, पांढरा; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात कोणता कांदा खातोय भाव? उन्हाळ, चिंचवड, लाल, पांढरा; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात आज गुरुवार (दि.०६) नोव्हेंबर रोजी एकूण २,५३,१६३ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १७४०० क्विंटल चिंचवड, २०४७६ क्विंटल लाल, १९८३९ क्विंटल लोकल, १७४३ क्विंटल नं.१, ३०४३ क्विंटल नं.२, १६२० क्विंटल नं.३, १०६८ क्विंटल पांढरा, १,७६,३३८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवार (दि.०६) नोव्हेंबर रोजी एकूण २,५३,१६३ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १७४०० क्विंटल चिंचवड, २०४७६ क्विंटल लाल, १९८३९ क्विंटल लोकल, १७४३ क्विंटल नं.१, ३०४३ क्विंटल नं.२, १६२० क्विंटल नं.३, १०६८ क्विंटल पांढरा, १,७६,३३८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

लवकर लागवड झालेला नवीन लाल कांदा येत्या काही दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांनी साठवलेला अंतिम टप्प्यातील उन्हाळ कांदा देखील आता मोठ्या आवकेसह बाजारात दाखल होत आहे. दरम्यान सध्या बाजारात काही अंशी तेजीचे लक्षणे दिसून येत आहे.  

राज्यात आज गुरुवार (दि.०६) नोव्हेंबर रोजी एकूण २,५३,१६३ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १७४०० क्विंटल चिंचवड, २०४७६ क्विंटल लाल, १९८३९ क्विंटल लोकल, १७४३ क्विंटल नं.१, ३०४३ क्विंटल नं.२, १६२० क्विंटल नं.३, १०६८ क्विंटल पांढरा, १,७६,३३८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी २०० तर सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. तसेच नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक आवक असलेल्या उमराणे बाजारात कमीत कमी ७०० तर सरासरी १५०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय येवला येथे १२००, लासलगाव-निफाड येथे १६००, सिन्नर येथे १४००, कळवण येथे ११५०, संगमणेर येथे १०५०, चांदवड येथे १५१०, पिंपळगाव बसवंत येथे १७००, पिंपळगाव (ब)-सायखेडा येथे - १५३०, साक्री येथे १३५०, भुसावळ येथे ११००, रामटेक येथे १५००, देवळा येथे १६५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात होती. यावेळी लाल कांद्याला कमीत कमी १०० तर सरासरी १०५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अहिल्यानगर येथे ६००, धुळे येथे ९००, धाराशिव येथे १५००, संगमनेर येथे ९००, हिंगणा येथे १५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.   

लोकल वाणाच्या कांद्याला आज पुणे येथे १०५०, नं. १ कांद्याला कल्याण येथे १७५०, नं.२ कांद्याला शेवगाव येथे १०५०, नं. ३ कांद्याला शेवगाव येथे ३५० तर सोलापूर येथे पांढऱ्या कांद्याला १५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2025
कोल्हापूर---क्विंटल602350020001000
अकोला---क्विंटल92060018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल391350017001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल530170025002200
खेड-चाकण---क्विंटल25080015001200
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल17400100020001500
सोलापूरलालक्विंटल1818610022501050
अहिल्यानगरलालक्विंटल129150900600
धुळेलालक्विंटल11484001350900
धाराशिवलालक्विंटल37100020001500
संगमनेरलालक्विंटल9652001600900
हिंगणालालक्विंटल11100020001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल519550018001150
पुणेलोकलक्विंटल1090540017001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल19100012001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15120013001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल7595001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल220090015601400
मलकापूरलोकलक्विंटल604001260800
जामखेडलोकलक्विंटल3791001600850
वडगाव पेठलोकलक्विंटल28090020001400
मंगळवेढालोकलक्विंटल213001100860
कामठीलोकलक्विंटल6152020201770
शेवगावनं. १क्विंटल1740140017001550
कल्याणनं. १क्विंटल3140020001750
शेवगावनं. २क्विंटल304070013001050
कल्याणनं. २क्विंटल3300045003600
शेवगावनं. ३क्विंटल1620200600350
सोलापूरपांढराक्विंटल106720032001500
हिंगणापांढराक्विंटल1300030003000
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल5268920018001150
येवलाउन्हाळीक्विंटल350025018001200
नाशिकउन्हाळीक्विंटल193335014511150
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल433540018501600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल987350022521580
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1450060018391525
सिन्नरउन्हाळीक्विंटल134430015411400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल25820015801375
कळवणउन्हाळीक्विंटल1430035023001150
संगमनेरउन्हाळीक्विंटल385820019001050
चांदवडउन्हाळीक्विंटल600050020761510
मनमाडउन्हाळीक्विंटल150030017911450
सटाणाउन्हाळीक्विंटल935020023451390
कोपरगावउन्हाळीक्विंटल396850015501300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1225150027021700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1050100018001530
साक्रीउन्हाळीक्विंटल1065070018851350
भुसावळउन्हाळीक्विंटल15100013001100
रामटेकउन्हाळीक्विंटल24140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल844025021701650
उमराणेउन्हाळीक्विंटल1650070018751500

वरील सर्व आवक गुरुवार रोजी केवळ सायंकाळी ०६.३० पर्यंतची आहे.

हेही वाचा : पाणंद रस्त्यांचा मिटलेला वाद आता पुन्हा उद्भवणार नाही! स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग फोटो बंधनकारक 

Web Title : महाराष्ट्र में प्याज की कीमतों में उतार-चढ़ाव: एक विस्तृत रिपोर्ट।

Web Summary : महाराष्ट्र के प्याज बाजार में विभिन्न किस्मों की कीमतों में भिन्नता देखी जा रही है। जल्द ही नए लाल प्याज की आवक होने की उम्मीद है। अहिल्यानगर और नासिक जैसे बाजारों में बिना मौसम वाले प्याज की दरें अलग-अलग हैं। कीमतें गुणवत्ता और स्थान पर निर्भर करती हैं।

Web Title : Onion prices fluctuate in Maharashtra markets: A detailed report.

Web Summary : Maharashtra's onion market sees varied prices for different varieties. Arrival of new red onions expected soon. Unseasonal onions dominate with varying rates across markets like Ahilyanagar and Nashik. Prices depend on quality and location.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.