Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव

राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव

Where is the improvement in onion prices in the state? Where is the market stable; Read detailed onion market prices today | राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव

राज्यात कांदा दरात कुठे सुधारणा? कुठे बाजार स्थिर; वाचा सविस्तर आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे ५००-१०००, नागपूर येथे ७००-१४५०, हिंगणा येथे १८००-१९०० रुपयांचा कमीत कमी ते सरासरी प्रतीक्विंटल दर मिळाला.

लोकल वाणांच्या कांद्याची आज सांगली- फळे भाजीपाला बाजारात सर्वाधिक आवक होती. ज्यात कमीत कमी ५०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे कमीत कमी ६०० तर सरासरी १३५० रुपयांचा दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज सर्वाधिक आवक प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ४०० तर सरासरी १४०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच देवळा येथे १३७५, भुसावळ येथे १०००, सिन्नर येथे १३००, लासलगाव येथे १४७५, येवला येथे ११७५, येवला-अंदरसुल येथे १२००, चांदवड येथे १४५०, लोणंद येथे ९०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/07/2025
कोल्हापूर---क्विंटल187050020001200
अकोला---क्विंटल15060018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल36323001600950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल330150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8543110018001450
खेड-चाकण---क्विंटल200100017001500
सातारा---क्विंटल135100020001500
सोलापूरलालक्विंटल837110020001000
धुळेलालक्विंटल93050011401000
नागपूरलालक्विंटल124070017001450
हिंगणालालक्विंटल3180020001900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल124350019001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल690014001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल92860017001150
मलकापूरलोकलक्विंटल606151263700
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल6100010001000
मंगळवेढालोकलक्विंटल8510022501500
कल्याणनं. १क्विंटल3170018001750
कल्याणनं. २क्विंटल3150016001550
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल500038015541151
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50030113551200
लासलगावउन्हाळीक्विंटल928260020921475
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल90003501499900
अकोलेउन्हाळीक्विंटल156515018001500
सिन्नरउन्हाळीक्विंटल164230014411300
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल62420015401450
चांदवडउन्हाळीक्विंटल506059017901450
लोणंदउन्हाळीक्विंटल4005001600900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1710040020531400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल212060013101200
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
देवळाउन्हाळीक्विंटल624030015501375

Web Title: Where is the improvement in onion prices in the state? Where is the market stable; Read detailed onion market prices today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.