Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूर कांदा मार्केट पुन्हा घसरले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : सोलापूर कांदा मार्केट पुन्हा घसरले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Solapur onion market fell again, what was the price in Lasalgaon market? Read in detail | Kanda Market : सोलापूर कांदा मार्केट पुन्हा घसरले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : सोलापूर कांदा मार्केट पुन्हा घसरले, लासलगाव मार्केटमध्ये काय दर मिळाले? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ०७ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Market : आज ०७ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली.

Kanda Market :  आज ०७ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Nashik Kanda Market) एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. यामध्ये नाशिक ४७ हजार क्विंटल,  सोलापूर १९ हजार क्विंटल, पुणे १३ हजार क्विंटल, मुंबईत १० हजार क्विंटल आणि अहिल्यानगर ११ हजार क्विंटल अशी कांदा आवक झाली. 

यामध्ये लासलगाव बाजारात (Lasalgoan Kanda Market) उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी १८०० रुपये, येवला बाजारात ०१ हजार रुपये, भुसावळ बाजारात १ हजार रुपये देवळा बाजारात १५५० रुपये तर पारनेर बाजारात १३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, धुळे बाजारात १२१० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला ११०० रुपये, इस्लामपूर बाजारात ११०० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १३०० रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/11/2025
कोल्हापूर---क्विंटल395650020001000
अकोला---क्विंटल55060018001300
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल270160030002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1049570019001300
खेड-चाकण---क्विंटल20070015001200
सोलापूरलालक्विंटल188651002100900
धुळेलालक्विंटल130350014001210
हिंगणालालक्विंटल16125016001425
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल330100016001300
पुणेलोकलक्विंटल1224140018001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल27100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल77450016001050
इस्लामपूरलोकलक्विंटल7550018001100
कामठीलोकलक्विंटल7152020201770
कल्याणनं. १क्विंटल3200024002250
कल्याणनं. २क्विंटल3300045003750
सोलापूरपांढराक्विंटल80520030001500
हिंगणापांढराक्विंटल1300030003000
येवलाउन्हाळीक्विंटल300025717701000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200025017011150
सिन्नरउन्हाळीक्विंटल137430015081375
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल19520017011450
कळवणउन्हाळीक्विंटल885030024051150
मनमाडउन्हाळीक्विंटल171030017211500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1386650025651800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल243183018001450
पारनेरउन्हाळीक्विंटल1150020022001300
भुसावळउन्हाळीक्विंटल3080013001000
देवळाउन्हाळीक्विंटल538025019151550
नामपूरउन्हाळीक्विंटल817730021001600

Web Title : प्याज बाजार: सोलापुर में गिरावट, लासलगाँव में दरों का विवरण।

Web Summary : 7 नवंबर को, महाराष्ट्र के बाजारों में प्याज की आवक एक लाख क्विंटल से अधिक रही। सोलापुर में कीमतें ₹900 तक गिर गईं, जबकि लासलगाँव में ₹1700 तक पहुंच गईं। अन्य बाजारों में विभिन्न प्रकार के प्याज की अलग-अलग दरें रहीं।

Web Title : Onion Market: Solapur prices fall; Lasalgaon rates detailed.

Web Summary : On November 7th, onion arrivals exceeded one lakh quintals across Maharashtra markets. Solapur saw prices drop to ₹900, while Lasalgaon reached ₹1700. Other markets showed varied rates for different onion types.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.