Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर मधून लाल तर नाशिक मधून सर्वाधिक पोळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

सोलापूर मधून लाल तर नाशिक मधून सर्वाधिक पोळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Red onion from Solapur and yellow onion from Nashik are the most in the market; Read today's onion market price | सोलापूर मधून लाल तर नाशिक मधून सर्वाधिक पोळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

सोलापूर मधून लाल तर नाशिक मधून सर्वाधिक पोळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण १,८४,१४३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७८७७ क्विंटल चिंचवड, १,३०,३२१ क्विंटल लाल, ७०९९ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १६८५५ क्विंटल पोळ, १२०० क्विंटल पांढरा, २२२१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०८) रोजी एकूण १,८४,१४३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७८७७ क्विंटल चिंचवड, १,३०,३२१ क्विंटल लाल, ७०९९ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १६८५५ क्विंटल पोळ, १२०० क्विंटल पांढरा, २२२१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवार (दि.०८) जानेवारी रोजी एकूण १,८४,१४३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७८७७ क्विंटल चिंचवड, १,३०,३२१ क्विंटल लाल, ७०९९ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १६८५५ क्विंटल पोळ, १२०० क्विंटल पांढरा, २२२१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूरबाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. तसेच येवला येथे १३७५, मालेगाव-मुंगसे येथे १४५०, संगमनेर येथे ११००, चांदवड येथे १४००, देवळा येथे १५२५, धुळे येथे १२००, लासलगाव-निफाड येथे १५५०, धाराशिव येथे १३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सटाणा येथे १६०५, भुसावळ येथे १२००, देवळा येथे १०००, मालेगाव-मुंगसे येथे ९५० आणि कळवण येथे १३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक आवकेच्या सांगली-फळे भाजीपाला बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

याशिवाय चिंचवड कांद्याला जुन्नर-ओतूर येथे १८००, शेवगाव येथे नं.१ कांद्याला १६५०, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला १८७५, पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला १४५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2026
कोल्हापूर---क्विंटल492550020001100
अकोला---क्विंटल26060020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल329970016001150
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1024990022001550
खेड-चाकण---क्विंटल200100018001500
सातारा---क्विंटल515100020001500
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल787780023001800
सोलापूरलालक्विंटल619571002300900
येवलालालक्विंटल900020017401375
येवला -आंदरसूललालक्विंटल100020014611300
धुळेलालक्विंटल162450015001200
लासलगाव - निफाडलालक्विंटल187060017001550
लासलगाव - विंचूरलालक्विंटल450060018961575
धाराशिवलालक्विंटल15110015001300
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000040018091450
नागपूरलालक्विंटल1780120018001650
सिन्नरलालक्विंटल201650016001350
सिन्नर - नायगावलालक्विंटल14940015401400
कळवणलालक्विंटल275060019001451
संगमनेरलालक्विंटल1105020020001100
चांदवडलालक्विंटल1405555018501400
सटाणालालक्विंटल295016018051435
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल145080016251350
देवळालालक्विंटल415025017801525
हिंगणालालक्विंटल5200025002300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल395550020001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9140018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल93350016001050
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल120030015451400
मलकापूरलोकलक्विंटल82090015001100
इस्लामपूरलोकलक्विंटल8250018001200
वडूजलोकलक्विंटल80100020001500
वाईलोकलक्विंटल20100022001800
शेवगावनं. १क्विंटल1260130018001650
शेवगावनं. २क्विंटल146080012001050
शेवगावनं. ३क्विंटल1280200700550
नागपूरपांढराक्विंटल1200150020001875
नाशिकपोळक्विंटल245540017001375
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1440050020751450
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल5503001152950
कळवणउन्हाळीक्विंटल37540015551300
सटाणाउन्हाळीक्विंटल115022519001605
भुसावळउन्हाळीक्विंटल21100015001200
देवळाउन्हाळीक्विंटल12530015551000

Web Title : प्याज बाजार: सोलापुर से लाल, नासिक से सबसे अधिक प्याज की आवक।

Web Summary : गुरुवार को, महाराष्ट्र के प्याज बाजारों में प्याज की अच्छी आवक हुई। सोलापुर में लाल प्याज की दर ₹100 रही, जबकि नासिक में सबसे अधिक आवक हुई। येवला (₹1375) और लासलगाँव-निफाड (₹1550) जैसे बाजारों में औसत दर अलग-अलग रही।

Web Title : Onion Market: Red onions from Solapur, highest from Nashik.

Web Summary : On Thursday, Maharashtra's onion markets saw significant arrivals. Solapur had the lowest rate for red onions at ₹100, while Nashik saw the highest volume. The average rate varied across markets like Yeola (₹1375) and Lasalgaon-Niphad (₹1550) per quintal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.