Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नाशिक, पारनेर, सोलापूर, सांगली कुठे मिळतोय लाल कांद्याला किती दर? आजचे कांदा बाजारभाव

नाशिक, पारनेर, सोलापूर, सांगली कुठे मिळतोय लाल कांद्याला किती दर? आजचे कांदा बाजारभाव

Nashik, Parner, Solapur, Sangli Where is the price of red onion available? Today's onion market price | नाशिक, पारनेर, सोलापूर, सांगली कुठे मिळतोय लाल कांद्याला किती दर? आजचे कांदा बाजारभाव

नाशिक, पारनेर, सोलापूर, सांगली कुठे मिळतोय लाल कांद्याला किती दर? आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market Rate : राज्याच्या कांदा बाजारात आज बुधवारी (दि.२८) जानेवारी रोजी एकूण २,६२,७०६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १,८०,६९१ क्विंटल लाल, २४२४७ क्विंटल लोकल, २१०० क्विंटल पांढरा, २१७१५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता.

Kanda Market Rate : राज्याच्या कांदा बाजारात आज बुधवारी (दि.२८) जानेवारी रोजी एकूण २,६२,७०६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १,८०,६९१ क्विंटल लाल, २४२४७ क्विंटल लोकल, २१०० क्विंटल पांढरा, २१७१५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता.

राज्याच्या कांदाबाजारात आज बुधवारी (दि.२८) जानेवारी रोजी एकूण २,६२,७०६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १,८०,६९१ क्विंटल लाल, २४२४७ क्विंटल लोकल, २१०० क्विंटल पांढरा, २१७१५ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता.

लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर, पारनेर (जि. अहिल्यानगर) येथे होती. तसेच नाशिक जिल्ह्याच्या येवला, येवला-आंदरसुल, लासलगाव-विंचुर, मनमाड, चांदवड बाजारात सुद्धा दहा हजार क्विंटलहून अधिक आवक होती. याशिवाय पिंपळगाव बसवंत येथे पोळ, पुणे येथे लोकल कांद्याची सर्वाधिक आवक होती. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला आज कमीत कमी १०० तर सरासरी ८०० रुपयांचा दर मिळाला. तसेच येवला येथे ११५०, धुळे येथे ११००, अमरावती-फळ आणि भाजीपाला बाजार येथे १८००, लासलगाव-विंचुर येथे १३२५, चांदवड येथे १२१०, नागपूर येथे १५००, पारनेर येथे १२००, देवळा येथे १३०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी ११५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच सांगली - फळे भाजीपाला बाजारात १२५०, वाई येथे १५००, मंगळवेढा येथे १३५० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे १२७५, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला २१००, कोल्हापूर येथे आवक झालेल्या कांद्याला ११००, छत्रपती संभाजीनगर येथे ९५०, मुंबई -कांदा बटाटा मार्केट येथे १४५०, खेड-चाकण येथे १३००, चंद्रपूर-गंजवड येथे २२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2026
कोल्हापूर---क्विंटल961450019001100
अकोला---क्विंटल80050019001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21305001400950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल710180025002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12407100019001450
खेड-चाकण---क्विंटल8000100017001300
सातारा---क्विंटल292100020001500
सोलापूरलालक्विंटल487091002100800
येवलालालक्विंटल2000025014621150
येवला -आंदरसूललालक्विंटल1000025112861150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल36970029001800
धुळेलालक्विंटल42040014001100
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1533460015151325
नागपूरलालक्विंटल1500120016001500
सिन्नर - नायगावलालक्विंटल84350013511200
चांदवडलालक्विंटल2200054715701210
मनमाडलालक्विंटल1000050014361300
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल375080013511225
पारनेरलालक्विंटल3944720017001200
भुसावळलालक्विंटल880012001000
देवळालालक्विंटल830025014001300
हिंगणालालक्विंटल11150022001925
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल656850020001250
पुणेलोकलक्विंटल1739050018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल1480012001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8120013001250
वाईलोकलक्विंटल15100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल22020017401350
कामठीलोकलक्विंटल32206025602310
नागपूरपांढराक्विंटल2100180022002100
नाशिकपोळक्विंटल421540014001100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1750040016991275

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर 

Web Title : प्याज की कीमतें: नासिक, पारनेर, सोलापुर और सांगली मंडी भाव

Web Summary : महाराष्ट्र के प्याज बाजारों में सोलापुर और पारनेर में लाल प्याज की आवक सबसे अधिक है। सोलापुर में ₹800/क्विंटल, येवला में ₹1150 का भाव है। पुणे में स्थानीय प्याज की औसत कीमत ₹1150/क्विंटल, सांगली में ₹1250 है। नागपुर में सफेद प्याज ₹2100/क्विंटल में बिका।

Web Title : Onion Price Today: Nashik, Parner, Solapur & Sangli Market Rates

Web Summary : Maharashtra's onion markets see Solapur & Parner with highest red onion arrival. Solapur offers ₹800/quintal, Yeola ₹1150. Local onion prices in Pune averaged ₹1150/quintal, Sangli ₹1250. Nagpur's white onion fetches ₹2100/quintal.