Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केट अपडेट, पहा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केट अपडेट, पहा आजचे बाजारभाव 

Latest News Kanda market Update Solapur, Lasalgaon onion market update, see details | Kanda Market Update : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केट अपडेट, पहा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केट अपडेट, पहा आजचे बाजारभाव 

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market)  01 लाख 36 हजार, सोलापूर बाजारात 32 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 9 हजार क्विंटल झाली.

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market)  01 लाख 36 हजार, सोलापूर बाजारात 32 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 9 हजार क्विंटल झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 02 लाख 51 हजार 875 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Nashik Kanda Market)  01 लाख 36 हजार, सोलापूर बाजारात 32 हजार क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात 9 हजार क्विंटल झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 20 जानेवारी 2024 रोजीच्या पण मंडळाच्या अधिक माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 02 हजार रुपये, लासलगाव बाजारात 2500 रुपये, बारामती बाजारात 2500 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, कळवण बाजारात 2200 रुपये, देवळा बाजारात 2350 रुपये असा दर मिळाला. 


तर आज लोकल कांद्याला पुणे बाजारात 2400 रुपये, मंगळवेढा बाजारात 2400 रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कुळ कांद्याला 2350 रुपये दर मिळाला. आज सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 1950 रुपयापासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/01/2025
कोल्हापूर---क्विंटल541180039002000
जालना---क्विंटल17102001400800
अकोला---क्विंटल499150028002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1865120032002200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल460200030002500
राहूरी -वांबोरी---क्विंटल305620030002100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12677100029001950
सातारा---क्विंटल130100030002000
कराडहालवाक्विंटल249200025002500
सोलापूरलालक्विंटल3240030041002000
बारामतीलालक्विंटल275110032002500
येवलालालक्विंटल1500050025522100
येवला -आंदरसूललालक्विंटल1000050023752150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल465100026001800
लासलगावलालक्विंटल26152100030002500
लासलगाव - निफाडलालक्विंटल4370110027112470
लासलगाव - विंचूरलालक्विंटल16410120027002450
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1650070025042100
नागपूरलालक्विंटल2000150025002250
सिन्नर - नायगावलालक्विंटल62750027012525
कळवणलालक्विंटल4450110030002200
संगमनेरलालक्विंटल932450034011950
चांदवडलालक्विंटल13200100026912250
मनमाडलालक्विंटल1000050030002300
सटाणालालक्विंटल905030525352195
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल415170025502100
देवळालालक्विंटल620080025802350
हिंगणालालक्विंटल19200030002614
जालनालोकलक्विंटल8490065002100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल439250033001900
पुणेलोकलक्विंटल12519160032002400
पुणे- खडकीलोकलक्विंटल5130024001850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6120025001850
पुणे-मोशीलोकलक्विंटल63080025001650
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3300200024992200
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल19550027001600
मंगळवेढालोकलक्विंटल14930032502400
कामठीलोकलक्विंटल7200030002500
कल्याणनं. १क्विंटल3220025002350
नागपूरपांढराक्विंटल1500160026002350
नाशिकपोळक्विंटल3535110025012250
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1890070027252350

Web Title: Latest News Kanda market Update Solapur, Lasalgaon onion market update, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.