Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरसह मुंबई, पुण्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरसह मुंबई, पुण्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

Latest news Kanda market see todays onion market prices in Nashik, Solapur, Mumbai and Pune markets | Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरसह मुंबई, पुण्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूरसह मुंबई, पुण्यात कांद्याला काय दर मिळतोय, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज जवळपास १ लाख क्विंटलहून अधिक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल दाखल झाला.

Kanda Market : आज जवळपास १ लाख क्विंटलहून अधिक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल दाखल झाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : जवळपास पाच ते सहा महिन्यापासून कांदा बाजारात घसरण सुरु आहे. आज ३० सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

आज जवळपास १ लाख क्विंटलहून अधिक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६२ हजार क्विंटल दाखल झाला. नाशिक जिल्ह्यात सरासरी १०९० रुपये दर मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ९०० रुपये, जळगाव जिल्ह्यात १००० रुपये, मुंबईत १०५० रुपये, पुणे जिल्ह्यात ११३३ रुपये तर नागपूर जिल्ह्यात १३०० रुपये दर मिळाला. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात ९०० रुपये, सांगली जिल्ह्यात १३७५ रुपये, सातारा जिल्ह्यात १५०० रुपये दर मिळाला. हा दर सरासरी असून पांढरा, लाल अन् उन्हाळ कांदा दरात कमालीची तफावत असल्याचे चित्र आहे. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/09/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल37822001600900
अकोला---क्विंटल18450015001100
अमरावतीलोकलक्विंटल33970025001600
बुलढाणालोकलक्विंटल3013501105700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25944001100750
जळगावलालक्विंटल3273751100725
जळगावउन्हाळीक्विंटल1680010001000
कोल्हापूर---क्विंटल17224001800900
कोल्हापूरलोकलक्विंटल350100021001400
मंबई---क्विंटल696580013001050
नागपूरलालक्विंटल1943100017001413
नागपूरपांढराक्विंटल1000140018001700
नागपूरउन्हाळीक्विंटल14110015001300
नाशिकउन्हाळीक्विंटल6203631814361090
पुणे---क्विंटल99530015001150
पुणेलोकलक्विंटल796273315331133
सांगलीलोकलक्विंटल2453100017501375
सातारा---क्विंटल178100020001500
साताराहालवाक्विंटल9950017001700
सोलापूरलालक्विंटल1010810023251100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)103368

Web Title : आज प्याज का भाव: नाशिक, मुंबई, पुणे में प्याज का विस्तृत बाजार भाव

Web Summary : महाराष्ट्र में प्याज की कीमतों में उतार-चढ़ाव। लासलगाँव में औसतन ₹1200, सोलापुर में ₹1100। नाशिक में ₹1090 औसत है। नागपुर ₹1300 पर। कीमतें प्रकार के अनुसार अलग-अलग हैं।

Web Title : Onion Price Today: Nashik, Mumbai, Pune, Onion Market Rates Detailed

Web Summary : Onion prices fluctuate across Maharashtra. Lasalgaon sees ₹1200 average, Solapur ₹1100. Nashik averages ₹1090 with high arrivals. Nagpur leads at ₹1300. Prices vary by type.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.