Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यातील 'या' कांदा बाजारात दर सुधारले, आज सोमवारी काय भाव मिळाले? 

Kanda Market : राज्यातील 'या' कांदा बाजारात दर सुधारले, आज सोमवारी काय भाव मिळाले? 

Latest News Kanda Market Prices improved in onion market in maharashtra, see 18 august onion prices | Kanda Market : राज्यातील 'या' कांदा बाजारात दर सुधारले, आज सोमवारी काय भाव मिळाले? 

Kanda Market : राज्यातील 'या' कांदा बाजारात दर सुधारले, आज सोमवारी काय भाव मिळाले? 

Kanda Market : आज १८ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण ०२ लाख १३ हजार ९३८ क्विंटल कांद्याची आवक झाली.

Kanda Market : आज १८ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण ०२ लाख १३ हजार ९३८ क्विंटल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज १८ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण ०२ लाख १३ हजार ९३८ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ०१ लाख ३० हजार क्विंटलची आवक झाली. आज लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात सरासरी १६६० रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) येवला बाजारात सरासरी १५०० रुपये सिन्नर बाजारात १५५० रुपये, संगमनेर बाजारात ११५० रुपये, मनमाड बाजारात १४०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १६०० रुपये, गंगापूर बाजारात १४२० रुपये, देवळा बाजारात १५५० रुपये असा दर मिळाला. 

तसेच आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची १७ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी ११०० रुपये, धुळे बाजारात सरासरी १४०० रुपये, नागपूर बाजार १६५० रुपये तर कुर्डूवाडी मोडनिंब बाजारात सरासरी चौदाशे रुपयांचा दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याची १० हजार क्विंटलची आवक होऊन कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १५५० रुपये, कर्जत अहिल्यानगर बाजारात केवळ ८०० रुपये तर वाई बाजारात १८०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/08/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल2330140020001650
अहिल्यानगरनं. २क्विंटल253090013001150
अहिल्यानगरनं. ३क्विंटल1066300800600
अहिल्यानगरलोकलक्विंटल682001400800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल821920021001150
अमरावतीलोकलक्विंटल40950026001550
चंद्रपुर---क्विंटल380180022002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल19353701450910
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल700051016751420
धुळेलालक्विंटल7750014501400
कोल्हापूर---क्विंटल424250019001000
मंबई---क्विंटल19308110018001450
नागपूरलोकलक्विंटल5151520151765
नागपूरलालक्विंटल1380120018001650
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नाशिकउन्हाळीक्विंटल13066952717511519
पुणेलोकलक्विंटल1136693316001267
सांगली---क्विंटल40150020001750
सांगलीलोकलक्विंटल429150018001150
सातारा---क्विंटल235100017001350
सातारालोकलक्विंटल150120022001800
साताराहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलोकलक्विंटल5150019001500
सोलापूरलालक्विंटल1711845020701250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)213968 

Web Title: Latest News Kanda Market Prices improved in onion market in maharashtra, see 18 august onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.