Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यातील 'या' बाजारात लाल आणि पांढऱ्या कांद्याला समाधानकारक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : राज्यातील 'या' बाजारात लाल आणि पांढऱ्या कांद्याला समाधानकारक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest news Kanda Market Good prices for red and white onions in nagpur kanda market | Kanda Market : राज्यातील 'या' बाजारात लाल आणि पांढऱ्या कांद्याला समाधानकारक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : राज्यातील 'या' बाजारात लाल आणि पांढऱ्या कांद्याला समाधानकारक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज २६ ऑगस्ट रोजीराज्यातील कांदा बाजारात १ लाख ६७ हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज २६ ऑगस्ट रोजीराज्यातील कांदा बाजारात १ लाख ६७ हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज २६ ऑगस्ट रोजी लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) उन्हाळ कांद्याची ८ हजार ६५० क्विंटलची होऊन कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५०० रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात सरासरी १४०० रुपये दर मिळाला होता. 

आज नाशिक जिल्ह्यात (Todays Kanda Market) उन्हाळ कांद्याची जवळपास ९७ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये सिन्नर बाजारात १२५० रुपये, चांदवड बाजारात १३८० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १३७५ रुपये, तसेच अकोले बाजारात १००० रुपये, भुसावळ बाजारात १३०० रुपये देवळा बाजारात १२०० रुपये दर मिळाला.


सोलापूर बाजारात लाल कांद्याची १९ हजार क्विंटलचे कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. तर नागपुर बाजारात लाल कांद्याला १६०० रुपये दर मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १४०० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला १२०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/08/2025
कोल्हापूर---क्विंटल646150019001000
अकोला---क्विंटल19370018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27063001300800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल370200032002800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13450110017001400
खेड-चाकण---क्विंटल20080016001300
दौंड-केडगाव---क्विंटल340815018001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल231330018001400
कराडहालवाक्विंटल75100016001600
सोलापूरलालक्विंटल1954210023001000
धुळेलालक्विंटल90050013101200
जळगावलालक्विंटल6805501300960
नागपूरलालक्विंटल1520100018001600
पाथर्डीलालक्विंटल402001500900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल45080026001700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल361450018001150
पुणेलोकलक्विंटल1131860018001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल635100015001250
कामठीलोकलक्विंटल12152020201770
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500030014201150
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450060017161450
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300030016171100
अकोलेउन्हाळीक्विंटल92515018111000
सिन्नरउन्हाळीक्विंटल217610014001250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल92820014001275
चांदवडउन्हाळीक्विंटल850045315801380
मनमाडउन्हाळीक्विंटल150030014911350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2340040021011375
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल625070014001200
भुसावळउन्हाळीक्विंटल11100015001300
देवळाउन्हाळीक्विंटल834030014501200
नामपूरउन्हाळीक्विंटल941640014351250
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1425040016151300

Web Title: Latest news Kanda Market Good prices for red and white onions in nagpur kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.