Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक, लाल कांद्याला काय दर मिळाले?

Kanda Market : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक, लाल कांद्याला काय दर मिळाले?

Latest News Kanda Market 2 lakh quintals of onion arrived in maharashtra market see price of red onion | Kanda Market : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक, लाल कांद्याला काय दर मिळाले?

Kanda Market : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक, लाल कांद्याला काय दर मिळाले?

Kanda Market :  आज ६ फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :  आज ६ फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :   आज ६ फेब्रुवारी रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास पावणे तीन लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ८७ हजार क्विंटल, पुणे मार्केटमध्ये ८३ हजार क्विंटल, सोलापूर मार्केटमध्ये ४३ हजार क्विंटल आवक झाली. 

आज लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १०२५ रुपये, सोलापूर मार्केटमध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, धाराशिव मार्केटमध्ये कमीत कमी १००० रुपये तर सरासरी १२५० रुपये, पारनेर मार्केटमध्ये सरासरी १२५० रुपये, तर देवळा मार्केटमध्ये सरासरी १०५० रुपये दर मिळाला. 

नाशिकनंतर पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक कांदा आवक झाली. इथे लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १ हजार रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये सरासरी १०५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी १०२५ रुपये, मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये १३०० रुपये दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/02/2026
अहिल्यानगरलालक्विंटल2336720017001250
अमरावतीलालक्विंटल45950025001500
चंद्रपुर---क्विंटल170150020001800
धाराशिवलालक्विंटल16100015001250
जळगावलालक्विंटल35120016001400
कोल्हापूर---क्विंटल822850018001000
मंबई---क्विंटल1763890017001300
नागपूरलोकलक्विंटल30207025702320
नाशिकलालक्विंटल6533837812651020
नाशिकपोळक्विंटल2200032513991025
पुणे---क्विंटल597645014501100
पुणेलोकलक्विंटल8312365013751013
पुणेचिंचवडक्विंटल1115595019101350
सांगलीलोकलक्विंटल429250016001050
सोलापूर---क्विंटल1712001700800
सोलापूरलोकलक्विंटल13210015001050
सोलापूरलालक्विंटल437831002200900
ठाणेनं. १क्विंटल380012001000
ठाणेनं. २क्विंटल35001000750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)285919 

Web Title : प्याज मंडी: 2.75 लाख क्विंटल आवक; लाल प्याज की कीमतें?

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में लगभग 2.75 लाख क्विंटल प्याज की आवक हुई। नासिक में 87,000 क्विंटल आवक दर्ज की गई। लाल प्याज की कीमतों में भिन्नता रही, लासलगाँव में औसतन ₹1025 और सोलापुर में ₹900 रही। मुंबई में ₹1300 दर्ज किया गया।

Web Title : Onion Market: 2.75 Lakh Quintals Arrive; Red Onion Prices?

Web Summary : Around 2.75 lakh quintals of onions arrived in Maharashtra markets. Nashik saw 87,000 quintals. Red onion prices varied, with Lasalgaon averaging ₹1025, and Solapur ₹900. Mumbai recorded ₹1300.