Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? 

Latest News Kanda Bajar Bhav Lasalgaon and pimplagaon kanda market price increased than pune market | Kanda Bajar Bhav : पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) पावणेतीन लाख क्विंटलची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) पावणेतीन लाख क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) पावणेतीन लाख क्विंटलची आवक झाली. या सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख 65 हजारची झाली. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्यालानाशिक (Nashik Kanda Market) बाजारात सरासरी 950 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये, चांदवड बाजारात 1150 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये, उमराणे बाजारात 1300 रुपये तर राहता बाजारात 1350 रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याला अकलूज आणि धुळे बाजारात सरासरी 900 रुपये, धाराशिव बाजारात पंधराशे रुपये भुसावळ बाजारात बाराशे रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 950 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/05/2025
कोल्हापूर---क्विंटल905050018001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल275100016001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1147780017501250
खेड-चाकण---क्विंटल15090015001300
दौंड-केडगाव---क्विंटल694715019001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल289530017501100
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल5830016001200
अकलुजलालक्विंटल4052501800900
सोलापूरलालक्विंटल2582810020001100
धुळेलालक्विंटल6002001000900
धाराशिवलालक्विंटल22100020001500
भुसावळलालक्विंटल18100013001200
हिंगणालालक्विंटल11120020001650
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल3306001200900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल547050017001100
पुणेलोकलक्विंटल180844001500950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल27110018001450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल79600800700
पुणे-मोशीलोकलक्विंटल933100016001300
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल230070014001200
वडगाव पेठलोकलक्विंटल250120015001300
मंगळवेढालोकलक्विंटल12964020001500
कामठीलोकलक्विंटल11110015001300
येवलाउन्हाळीक्विंटल700020014501050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400015015131100
नाशिकउन्हाळीक्विंटल44062751451950
लासलगावउन्हाळीक्विंटल2230870019611400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल447150020011400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2005750017001400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1050020014961000
कळवणउन्हाळीक्विंटल950040017551100
संगमनेरउन्हाळीक्विंटल162332001701950
चांदवडउन्हाळीक्विंटल800030016111150
मनमाडउन्हाळीक्विंटल300030015011100
सटाणाउन्हाळीक्विंटल1217525016551105
कोपरगावउन्हाळीक्विंटल660850014961175
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2400040022511500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल275070014001150
पारनेरउन्हाळीक्विंटल1329420020001300
देवळाउन्हाळीक्विंटल740020017251470
राहताउन्हाळीक्विंटल602050018001350
उमराणेउन्हाळीक्विंटल1650080016761300
नामपूरउन्हाळीक्विंटल163420015251100
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल742530016151200

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav Lasalgaon and pimplagaon kanda market price increased than pune market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.