Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : जुलै अखेर राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : जुलै अखेर राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: What is the price of onion in the state at the end of July? Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : जुलै अखेर राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : जुलै अखेर राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : आज गुरुवार (दि.३१) राज्यात एकूण १,९०,७८८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १११५२ क्विंटल लाल, ११६०८ क्विंटल लोकल, १२४३ क्विंटल नं.१, ७७५ क्विंटल नं.२, ११०० क्विंटल नं.३, १००० क्विंटल पांढरा, १,५७,६१९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate : आज गुरुवार (दि.३१) राज्यात एकूण १,९०,७८८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १११५२ क्विंटल लाल, ११६०८ क्विंटल लोकल, १२४३ क्विंटल नं.१, ७७५ क्विंटल नं.२, ११०० क्विंटल नं.३, १००० क्विंटल पांढरा, १,५७,६१९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

आज गुरुवार (दि.३१) राज्यात एकूण १,९०,७८८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १११५२ क्विंटल लाल, ११६०८ क्विंटल लोकल, १२४३ क्विंटल नं.१, ७७५ क्विंटल नं.२, ११०० क्विंटल नं.३, १००० क्विंटल पांढरा, १,५७,६१९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. सोलापूर मधून लाल तर अहिल्यानगरबाजारात आज सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक बघावयास मिळाली. दरम्यान नाशिकच्या सटाणा, उमराणे बाजारात देखील उन्हाळ कांद्याची आज अधिक आवक होती. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला. तसेच धाराशिव येथे १७००, नागपूर येथे १४५०, हिंगणा येथे १८०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर येथे कमीत कमी २०० तर सरासरी ९५० रुपयांचा दर मिळाला. तसेच सटाणा येथे ११६५, उमराणे येथे १२५०, कळवण येथे १०५०, लासलगाव येथे १२८०, संगमनेर येथे ९७५, भुसावळ येथे १०००, येवला येथे ११००, पिंपळगाव बसवंत येथे १३२५, रामटेक येथे १४०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे १३५०, लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे ११००, नं. ०१ कांद्याला शेवगाव येथे १६००, नं.०२ कांद्याला शेवगाव येथे १०५०, नं.०३ कांद्याला शेवगाव येथे ३०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच आज कोल्हापूर येथे १०००, अकोला येथे १२००, छत्रपती संभाजीनगर येथे ८००, चंद्रपूर-गंजवड येथे १८००, खेड-चाकण येथे १४००, सातारा येथे १५०० आणि मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे १३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.   

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/07/2025
कोल्हापूर---क्विंटल325050018001000
अकोला---क्विंटल26260016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35152001400800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल280150021001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल966690017001300
खेड-चाकण---क्विंटल250100018001400
सातारा---क्विंटल220100020001500
सोलापूरलालक्विंटल975510021001050
धाराशिवलालक्विंटल15160018001700
नागपूरलालक्विंटल138070017001450
हिंगणालालक्विंटल2180018001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल91950018001150
पुणेलोकलक्विंटल919550017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल6100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल90460015001050
मलकापूरलोकलक्विंटल4074001000600
जामखेडलोकलक्विंटल1471001700900
मंगळवेढालोकलक्विंटल1430017001500
कामठीलोकलक्विंटल7142019201670
शेवगावनं. १क्विंटल1240140018001600
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
शेवगावनं. २क्विंटल77270013001050
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
शेवगावनं. ३क्विंटल1100300600400
नागपूरपांढराक्विंटल100060016001350
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल290132001600950
येवलाउन्हाळीक्विंटल550041113801100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50030013011150
नाशिकउन्हाळीक्विंटल23902501400750
लासलगावउन्हाळीक्विंटल1461450016201280
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050014021270
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300030013661000
अकोलेउन्हाळीक्विंटल137115015511251
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल55120013521200
कळवणउन्हाळीक्विंटल2025040017651050
संगमनेरउन्हाळीक्विंटल34972001751975
चांदवडउन्हाळीक्विंटल850050015521250
मनमाडउन्हाळीक्विंटल140040013011150
सटाणाउन्हाळीक्विंटल1278536014251165
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1620050020121325
भुसावळउन्हाळीक्विंटल1380012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल35130015001400
देवळाउन्हाळीक्विंटल800020014551200
उमराणेउन्हाळीक्विंटल1550070014901250

टिप - वरील सर्व आकडेवारी केवळ दि.३१ रोजी सायंकाळी ०५.०० वा. पर्यंतची आहे. 

हेही वाचा : फवारणीच्या वेळी करू नका हलगर्जीपणा बनू शकतो जीवघेणा; कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला 

Web Title: Kanda Bazaar Bhav: What is the price of onion in the state at the end of July? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.