Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात आवक मंदावली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात आवक मंदावली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: Onion market arrivals slow; Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात आवक मंदावली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : कांदा बाजारात आवक मंदावली; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी एकूण १,८३,२६४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७५०४ क्विंटल लाल, १०६९४ क्विंटल लोकल, १०१६ क्विंटल नं.०१, ५८० क्विंटल नं.०२, ६०४ क्विंटल नं.०३, १९५० क्विंटल पांढरा, १३४४७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी एकूण १,८३,२६४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७५०४ क्विंटल लाल, १०६९४ क्विंटल लोकल, १०१६ क्विंटल नं.०१, ५८० क्विंटल नं.०२, ६०४ क्विंटल नं.०३, १९५० क्विंटल पांढरा, १३४४७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी एकूण १,८३,२६४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७५०४ क्विंटल लाल, १०६९४ क्विंटल लोकल, १०१६ क्विंटल नं.०१, ५८० क्विंटल नं.०२, ६०४ क्विंटल नं.०३, १९५० क्विंटल पांढरा, १३४४७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूरबाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. तसेच जळगाव येथे ८२५, नागपूर येथे १६००, हिंगणा येथे १४५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी १६५१ रुपयांचा दर मिळाला. तसेच अहिल्यानगर येथे १४५०, मालेगाव-मुंगसे १०२५, कळवण येथे १३५१, सिन्नर येथे १५००, भुसावळ येथे १२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

याशिवाय लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी १२००, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला कमीत कमी ८०० तर सरासरी १४०० रुपयांचा दर मिळाला. तसेच आज राज्यातील प्रमुख बाजारांपैकी कोल्हापूर येथे १२००, छत्रपती सांभाजीनगर येथे १२५०, खेड-चाकण येथे १२००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे १६५०, सातारा येथे १४०० रुपयांचा सरासरी दर कांद्याला मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/06/2025
कोल्हापूर---क्विंटल314150022001200
जालना---क्विंटल7162001500700
अकोला---क्विंटल20850017001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल289670018001250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9062120021001650
खेड-चाकण---क्विंटल20080016001200
विटा---क्विंटल20150022002000
सातारा---क्विंटल202100018001400
सोलापूरलालक्विंटल1480810024001100
जळगावलालक्विंटल6803501312825
नागपूरलालक्विंटल2000100018001600
हिंगणालालक्विंटल16130016001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल157755022001375
पुणेलोकलक्विंटल775450019001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल1270013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल7154001500950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल60070015901300
मंगळवेढालोकलक्विंटल3510017001350
शेवगावनं. १क्विंटल1016150024001800
शेवगावनं. २क्विंटल58090014001100
शेवगावनं. ३क्विंटल604500800700
नागपूरपांढराक्विंटल195080016001400
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3006325021001450
येवलाउन्हाळीक्विंटल500030016151325
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल25010016651270
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1050030016761025
सिन्नरउन्हाळीक्विंटल149950017501500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल54820017111500
कळवणउन्हाळीक्विंटल2000050024001351
चांदवडउन्हाळीक्विंटल900043020371500
सटाणाउन्हाळीक्विंटल1051522518851475
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2600050025511651
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल124080016161350
साक्रीउन्हाळीक्विंटल1250080018751500
भुसावळउन्हाळीक्विंटल18100015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल28120015001400
देवळाउन्हाळीक्विंटल731020020001600

हेही वाचा : देशाच्या कांदा निर्यातीत ३२ टक्क्यांनी घट; परकीय चलनही झाले कमी

Web Title: Kanda Bazaar Bhav: Onion market arrivals slow; Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.