Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajar Bhav : कमी अधिक आवकेचा दरांवर पडतोय का फरक? वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:11 IST

Onion Market Rate : राज्यात आज मंगळवार (दि.२५) नोव्हेंबर रोजी एकूण १,१६,७६२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ९२९५ क्विंटल चिंचवड, १९८१६ क्विंटल लाल, ३०११ क्विंटल लोकल, १७८० क्विंटल पांढरा, २४० क्विंटल पोळ, ५८०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज मंगळवार (दि.२५) नोव्हेंबर रोजी एकूण १,१६,७६२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ९२९५ क्विंटल चिंचवड, १९८१६ क्विंटल लाल, ३०११ क्विंटल लोकल, १७८० क्विंटल पांढरा, २४० क्विंटल पोळ, ५८०८१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी १००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच जळगाव येथे ९६२, नागपूर येथे १३७५, देवळा येथे १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्याच्या कळवण बाजारात दिसून आली. ज्यात कमीत कमी २५० तर सरासरी ८०० रुपयांचा दर मिळाला. तसेच देवळा येथे ११००, पिंपळगाव बसवंत येथे ११२५, चांदवड येथे ८००, सिन्नर येथे १०००, लासलगाव-विंचुर येथे ११२०, मनमाड येथे १०००, भुसावळ येथे १२००, रामटेक येथे १८००, कोपरगाव येथे ७५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

यांसह चिंचवड कांद्याला आज जुन्नर-आलेफाटा येथे १५००, लोकल वाणाच्या कांद्याला सांगली -फळे भाजीपाला येथे १२००, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला १९००, पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला २००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/11/2025
कोल्हापूर---क्विंटल40765001800900
अकोला---क्विंटल56050015001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21904001300850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल500130025001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1042170020001350
खेड-चाकण---क्विंटल30060015001200
दौंड-केडगाव---क्विंटल309415021001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल312920021001150
सातारा---क्विंटल269100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल9295100020101500
सोलापूरलालक्विंटल1613910025001000
जळगावलालक्विंटल12775001437962
नागपूरलालक्विंटल2000100015001375
देवळालालक्विंटल40025012001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल450100016001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल186450019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14120017001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल6814001400900
कामठीलोकलक्विंटल2204025402290
नागपूरपांढराक्विंटल1780160020001900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल24070038012000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10002801060700
नाशिकउन्हाळीक्विंटल138035015501050
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल300040015101120
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल90002001170880
सिन्नरउन्हाळीक्विंटल68010013011000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल1771001189900
कळवणउन्हाळीक्विंटल137002501650800
चांदवडउन्हाळीक्विंटल79954001741800
मनमाडउन्हाळीक्विंटल160025012791000
कोपरगावउन्हाळीक्विंटल17282501000750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1170040021601125
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल20755001200825
भुसावळउन्हाळीक्विंटल32100015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल14150020001800
देवळाउन्हाळीक्विंटल400030017001100

हेही वाचा : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे आणि आरोग्यदायक परिणाम वाचून तुम्हीही होणार थक्क 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market Prices: Does Supply Affect Rates? Today's Onion Prices

Web Summary : Maharashtra's onion market sees varied arrivals. Red onions fetch ₹100-₹1000/quintal in Solapur. Summer onions peak at ₹800/quintal in Kalwan, Nashik. Other varieties also see fluctuating prices across markets, as per official data.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीनाशिकसोलापूरनागपूरपुणेअहिल्यानगरमार्केट यार्ड