Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यातील कांदा बाजारभाव वधारले का? जाणून घ्या सविस्तर

Kanda Bajar Bhav : राज्यातील कांदा बाजारभाव वधारले का? जाणून घ्या सविस्तर

Kanda Bazaar Bhav: Have onion market prices increased in the state? Know in detail | Kanda Bajar Bhav : राज्यातील कांदा बाजारभाव वधारले का? जाणून घ्या सविस्तर

Kanda Bajar Bhav : राज्यातील कांदा बाजारभाव वधारले का? जाणून घ्या सविस्तर

Onion Market Rate : राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.०४) नोव्हेंबर रोजी एकूण १,२०,८५४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १४०२७ क्विंटल चिंचवड, २९९१२ क्विंटल लाल, १५१२७ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८२० क्विंटल पांढरा, १४०० क्विंटल पोळ, ४२४७६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

Onion Market Rate : राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.०४) नोव्हेंबर रोजी एकूण १,२०,८५४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १४०२७ क्विंटल चिंचवड, २९९१२ क्विंटल लाल, १५१२७ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८२० क्विंटल पांढरा, १४०० क्विंटल पोळ, ४२४७६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.०४) नोव्हेंबर रोजी एकूण १,२०,८५४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १४०२७ क्विंटल चिंचवड, २९९१२ क्विंटल लाल, १५१२७ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८२० क्विंटल पांढरा, १४०० क्विंटल पोळ, ४२४७६ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ८५० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे ८००, धाराशिव येथे ११००, नागपूर येथे १३२५, संगमनेर येथे १४५५, लोणंद येथे १२००, देवळा येथे ९३० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्याच्या विविध बाजारात बघवयास मिळाली. ज्यात कळवण येथे कमीत कमी २०० तर सरासरी ८०१, पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ४०० तर सरासरी १३५०, मालेगाव-मुंगसे येथे कमीत कमी २०० तर सरासरी ८३० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच भुसावळ येथे १०००, रामटेक येथे १३००, देवळा येथे १०००, मनमाड येथे ९००, कोपरगाव येथे १०००, संगमनेर येथे ११७५, सिन्नर येथे ११५०, लासलगाव-निफाड येथे १२११, लासलगाव-विंचुर येथे १२१०, सिन्नर-नायगाव येथे १२५०, नाशिक येथे ८०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर उन्हाळ कांद्याला मिळाला. 

चिंचवड वाणाच्या कांद्याला आज जुन्नर-ओतूर येथे कमीत कमी ९०० तर सरासरी १६०० तसेच पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे कमीत कमी १५०० तर सरासरी १८७५ रुपयांचा दर मिळाला. याशिवाय पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे २३००, लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला.    

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/12/2025
कोल्हापूर---क्विंटल344250018001000
अकोला---क्विंटल20050016001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35895501350950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल330120025001700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल923850019001200
सातारा---क्विंटल290100018001400
जुन्नरचिंचवडक्विंटल312140016501500
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल1090690019001600
सोलापूरलालक्विंटल182981002300850
धुळेलालक्विंटल2722300900800
धाराशिवलालक्विंटल2950017001100
नागपूरलालक्विंटल1000100014001325
संगमनेरलालक्विंटल648320027111455
लोणंदलालक्विंटल112520022001200
देवळालालक्विंटल3002501510930
पुणेलोकलक्विंटल1151630017001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1480014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल10523001500900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल8005001200800
मलकापूरलोकलक्विंटल1040300800500
जामखेडलोकलक्विंटल6531001600850
मंगळवेढालोकलक्विंटल242001230610
कामठीलोकलक्विंटल28152020201770
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
नागपूरपांढराक्विंटल820150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1400100048512300
नाशिकउन्हाळीक्विंटल9902501350800
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल229540014251211
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल250040016001210
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल70002001191830
सिन्नरउन्हाळीक्विंटल53430012761150
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल4650013011250
कळवणउन्हाळीक्विंटल95502001950801
संगमनेरउन्हाळीक्विंटल157120021511175
मनमाडउन्हाळीक्विंटल11002001244900
कोपरगावउन्हाळीक्विंटल23525001651950
कोपरगावउन्हाळीक्विंटल176040011581000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल810040022001350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3106001313950
भुसावळउन्हाळीक्विंटल6980012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल19100015001300
देवळाउन्हाळीक्विंटल428017014501000

Web Title : प्याज का बाजार भाव: महाराष्ट्र में [दिनांक] को बाजार दरें

Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में प्याज की कीमतें अलग-अलग हैं। बाजार और गुणवत्ता के आधार पर दरें ₹100 से ₹4851 प्रति क्विंटल तक हैं, कई स्थानों पर महत्वपूर्ण आवक दर्ज की गई है। सर्वोत्तम सौदों के लिए स्थानीय बाजार मूल्य देखें।

Web Title : Onion Market Price: Market Rates Across Maharashtra on [Date]

Web Summary : Onion prices vary across Maharashtra markets. Rates range from ₹100 to ₹4851 per quintal depending on the market and quality, with significant arrivals reported in several locations. Check local market prices for the best deals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.