Lokmat Agro >बाजारहाट > आवक कमी तरी दर वाढ दिसेना; जाणून घ्या राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

आवक कमी तरी दर वाढ दिसेना; जाणून घ्या राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Despite low arrivals, no price increase; Know today's soybean market prices in the state | आवक कमी तरी दर वाढ दिसेना; जाणून घ्या राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

आवक कमी तरी दर वाढ दिसेना; जाणून घ्या राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Market Rate : एकीकडे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज सोमवार (दि.१८) रोजी एकूण ४३६२ क्विंटल आवक झाली होती. ज्यात १७६४ क्विंटल लोकल, २५४८ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. 

Soybean Market Rate : एकीकडे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज सोमवार (दि.१८) रोजी एकूण ४३६२ क्विंटल आवक झाली होती. ज्यात १७६४ क्विंटल लोकल, २५४८ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. ज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज सोमवार (दि.१८) रोजी एकूण ४३६२ क्विंटल आवक झाली होती. ज्यात १७६४ क्विंटल लोकल, २५४८ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. 

पिवळ्या सोयाबीनला आज सर्वाधिक आवकेच्या मंगरुळपीर बाजारात कमीत कमी ३७०० तर सरासरी ४६०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच बाभुळगाव येथे ४४०१, जालना येथे ४६००, औराद शहाजानी येथे ४६००, मलकापूर येथे ४२८० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणाच्या सोयाबीनला आज सर्वाधिक आवकेच्या अमरावती बाजारात कमीत कमी ४१५० तर सरासरी ४३०० रुपयांचा दर मिळाला. तसेच सोलापूर येथे ४३००, हिंगोली येथे ४४७२ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. यासह तुळजापूर बाजारात आवक झालेल्या सोयाबीनला आज ४६०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/08/2025
तुळजापूर---क्विंटल50460046004600
सोलापूरलोकलक्विंटल14430046454300
अमरावतीलोकलक्विंटल1650415044504300
हिंगोलीलोकलक्विंटल100420047454472
जालनापिवळाक्विंटल304400047504600
यवतमाळपिवळाक्विंटल192442547354580
चोपडापिवळाक्विंटल1447544754475
वर्धापिवळाक्विंटल16440544054405
जिंतूरपिवळाक्विंटल5450046764500
मलकापूरपिवळाक्विंटल195381047354280
दिग्रसपिवळाक्विंटल28285547904560
वणीपिवळाक्विंटल78422546404400
निलंगापिवळाक्विंटल120450047804600
औराद शहाजानीपिवळाक्विंटल219455046504600
मंगरुळपीरपिवळाक्विंटल635370047554600
बाभुळगावपिवळाक्विंटल500400147204401
काटोलपिवळाक्विंटल175360046014450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल80415046254450

टिप : वरील सर्व  आकडेवारी केवळ सायं. ०५ वा. पर्यंतची आहे.  

हेही वाचा : २० गुंठे क्षेत्रात मुंढे दाम्पत्याने घेतले टोमॅटो पिकातून १.५० लाखांचे उत्पन्न; पती-पत्नीच्या कष्टांना मिळाली बाजारभावाची साथ

Web Title: Despite low arrivals, no price increase; Know today's soybean market prices in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.