Shrirampur Assembly Election 2024

News Shrirampur

“श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देणार, विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी देणार”: अजित पवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shrirampur will regain its past glory provide 3 thousand crores fund for development said ajit pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देणार, विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी देणार”: अजित पवार

एमआयडीसीत उद्योग आणू तसेच पाणी प्रश्न सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. ...

अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Given ticket against Ajit Pawar's candidate, Eknath Shinde cancels rally on time; Shivsena candidate bhausaheb Kamble at the hospital high blood pressure shrirampur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: शिंदे यांनी श्रीरामपूरमधील सभा रद्द केली असली तरी शेजारीच असलेल्या नेवासामध्ये त्यांची सभा होत आहे. यामुळे ही सभा रद्द करण्यामागचे कारण काय, याची चर्चा रंगली आहे. ...

श्रीरामपुरात कानडेच महायुतीचे अधिकृत उमेदवार; विखे पाटील यांनी ठणकावले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 kanade mahayuti official candidate in shrirampur said radhakrishna vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात कानडेच महायुतीचे अधिकृत उमेदवार; विखे पाटील यांनी ठणकावले

भाऊसाहेब कांबळे यांनी दगाफटका केला, त्यांना माफी नाही ...

आदेश डावलत कांबळेंची उमेदवारी; कारवाईची शक्यता, राष्ट्रवादीच्या यादीत कानडेंचे नाव जाहीर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade name announced in ncp list in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आदेश डावलत कांबळेंची उमेदवारी; कारवाईची शक्यता, राष्ट्रवादीच्या यादीत कानडेंचे नाव जाहीर

कांबळे यांच्या बंडखोरीवर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ...

श्रीरामपुरात महायुतीकडून कानडे व कांबळेंची उमेदवारी; अर्ज माघारीत नाट्यमय घडामोडी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade and bhausaheb kamble candidate from mahayuti in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात महायुतीकडून कानडे व कांबळेंची उमेदवारी; अर्ज माघारीत नाट्यमय घडामोडी

महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार लहू कानडे व कांबळे या दोघांचेही अर्ज राहिले. ...

लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade joins ncp ajit pawar group | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लहू कानडे यांचा अजित पवार गटात प्रवेश; काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस पक्षाने प्रामाणिकता व निष्ठेचे मोल केले नाही. उमेदवारी नाकारणे अत्यंत वेदनादायी व विश्वासघातकी होते, अशी टीका कानडे यांनी केली. ...

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका! - Marathi News | Congress has announced Hemant Ogle as candidate from Srirampur assembly constituency instead of Lahu Kanade | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!

shrirampur assembly election 2024 congress candidate: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापत हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली आहे. ...