lokmat Supervote 2024

News Buldhana

मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान! - Marathi News | Obligation to exercise right to vote; The bridegroom also voted along with the bridegroom! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!

नवरदेवाने सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला. ...

लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024: 17.92 percent polling till 11 am in Buldhana constituency | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकसभा निवडणूक २०२४: बुलढाणा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यत १७.९२ टक्के मतदान

सकाळच्या सत्रात बुलढाणा लाेकसभा मतदार संघातील उमेदवार प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | The bridegroom exercised his right to vote before his marriage, Khamgoan, Lok Sabha Election 2024 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election 2024 : शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. ...

बुलढाण्यात धिम्या गतीने मतदान; पहिल्या दोन तासात सरासरी ६.६१ टक्के मतदान - Marathi News | Slow voting in Buldhana; An average of 6.61 percent polling in the first two hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात धिम्या गतीने मतदान; पहिल्या दोन तासात सरासरी ६.६१ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024 : पहिल्या दोन तासामध्ये ६.६१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे प्रारंभीची सुरवात तुर्तास चांगली झाली असली तरी मतादनाचा वेग धिमा आहे. ...

मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले! - Marathi News | Failure in the voting machine, voting stopped at Bhalegaon Bazar, Lok Sabha Election 2024 : | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदान यंत्रात बिघाड, भालेगाव बाजार येथे मतदान थांबले!

Lok Sabha Election 2024 : खामगाव शहर आणि परिसरात मतदान शांततेत सुरू ...

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था - Marathi News | Buldhana: ST will go to the wedding of democracy, two days of service will be affected, arrangements have been made for 270 buses from all depots in Buldhana district. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, २७० बसेसची केली व्यवस्था

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे. ...