हे सात स्टार खेळाडू 2019 च्या विश्वचषकात दिसणार नाहीत

युवराज सिंगची सध्याची कामगिरी पाहता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकामध्ये त्याला संधी मिळण्याची चिन्हे नाहीत.

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खानने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळं तो आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धे खेळताना दिसणार नाही

शेन वॉटसनने निवृत्ती घेतल्यामुळे तो आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धे खेळताना दिसणार नाही

निवृत्ती घेतल्यामुळे मलिंगा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार नाही

न्यूझीलंडचा धाकड फलंदाज ब्रँडन मॅक्युलमही आपल्याला आगमी विश्वचषकात खेळताना दिसणार नाही.

आयपीएलनंतर एबी डी’ व्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा करत साऱ्यांनाच धक्का दिला.

ब्रँडेन टेलरही आपल्याला आता विश्वचषकात खेळताना दिसणार नाही.