लॉर्ड्सवर झाली सचिन आणि रणवीर यांची भेट

भारताने कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली 1983 साली लॉर्ड्सवर विश्वचषकाला गवसणी घातली होती. या विश्वचषकावर आता एक सिनेमा येत आहे आणि यामध्ये रणवीर काम करणार आहे.

या भेटीत रणवीरने सचिनकडून मैदानातील काही गोष्टी जाणून घेतल्या.

यावेळी रणवीरने सचिनसह दिग्दर्शक कबीर खान यांच्यासमवेत एक फोटो काढला. हा फोटो रणवीरने आपल्या ट्विटवर हँडलवर पोस्ट केला आहे.

रणवीर लॉर्ड्सवर सिनेमाच्या कामासाठी गेला होता.