विरुष्काच्या डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे इटलीतील मिलान शहरात लग्न होणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे.

12 ते 18 डिसेंबर दरम्यान हा विवाह होईल असे वृत्त इंडियाने टुडेने दिले आहे.

अनुष्काच्या शेजाऱ्यांना विरूष्काच्या लग्नाचं निमंत्रण दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हलच्या व्यवस्थापनाने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा विवाहसोहळा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.