कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव आणि हे इमोजी पाहून थक्क व्हाल

कुणी काही म्हणालं का...

मस्तच... लय भारी

झकास... एक नंबर

हो... खरं की काय

मला कुणी काहीच सांगितलं नाही...

वा, सही आहे...

खळखळाट...

हे असं होतं का...

अरे बापरे... हे तर माहीतंच नव्हतं

हाहाहा... कसं फसवलं