People eat 8 foods by dipping in tea, not just biscuits and toast, this list includes some strange foods as well : तुम्हीही चहात हे पदार्थ बुडवून खाता का? फार वेगळे पदार्थ लोकांना चहातून आवडतात. तुम्हालाही आवडतात का ? ...
Tired of wearing regular jeans? check out these 5 types of jeans! You'll look absolutely hot , Fashion tips : खास नवीन जिन्स पॅटर्न नक्की ट्राय करुन पाहा. दिसायला सुंदर आणि एकदम आरामदायी. ...
विन डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडला. यावेळी सा-यांचे आकर्षण ठरले ते विन डिझेलने दीपिकाच्या सांगण्यावरून केलेला लुँगी डान्स. दीपिकाने लुँगी डान्सवर थिरकण्यासाठी विन डिझेलजला सांगितले. त्यावर विन डिझेलही मोठ्या उत्साहात या गाण्यावर थिरकताना दिसला.