सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांनी कोण जिंकले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:37 AM2024-03-24T09:37:06+5:302024-03-24T09:37:44+5:30

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर अनेक रंजक माहिती समोर आली.

Who won with the largest and smallest margin of votes? | सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांनी कोण जिंकले?

सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांनी कोण जिंकले?

नवी दिल्ली : एखाद्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वांना उत्सुकता असते, ती कोणता उमेदवार किती मतांच्या फरकांनी जिंकला, कोणत्या उमेदवाराचे मताधिक्य सर्वाधिक होते, कोणता उमेदवार अगदी कमी मतांनी निवडून आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर अनेक रंजक माहिती समोर आली. त्यापैकी काही महत्त्वाचे...

सर्वाधिक मतांचे प्रमाण असलेले टॉप ३ विजयी उमेदवार
नाव    मतदारसंघ    एकूण मतदान     विजयी मते    टक्केवारी 
१. दर्शना विक्रम जरदोह (भाजप)    सूरत    १०,६८,४१२    ७,९५,६५१    ७४.४७%
२. सी. आर. पाटील (भाजप)    नवसारी    १३,०८,०१८    ९,७२,७३९    ७४,३७%
३.रंजनबेन भट (भाजप)    बडोदा    १२,२२,३४८    ८,८३,७१९    ७२.३०%
सर्वात कमी मतांचे प्रमाण असलेले टॉप ३ विजयी उमेदवार
नाव    मतदारसंघ    एकूण मतदान     विजयी मते    टक्केवारी 
१. मोहम्मद अकबर लोन (नॅ.कॉ.)    बारामुल्ला    ४,५५,५५०    १,३३,४२६    २९.२९% 
२. हसनैन मसुदी (नॅ.कॉ.)    अनंतनाग    १,२४,८९६    ४०,१८०    ३२.१७% 
३. इम्तियाज जलील (एमआयएम)    औरंगाबाद    ११,९८,२२१    ३,८९,०४२    ३२.४७%

सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी 
सी. आर. पाटील (नवसारी, गुजरात)    ६,८९,६६८
संजय भाटिया (कर्नाल, हरयाणा)    ६,५६,१४२
कृष्णपाल गुर्जर (फरीदाबाद, हरयाणा)    ६,३८,२३९
सुभाष चंद्र (भीलवाडा, राजस्थान)    ६,१२,०००
रंजनबेन भट (बडोदा, गुजरात)    ५,८९,०००    

सर्वांत कमी फरकाने विजयी
१. भोलानाथ (मछलीशहर, यूपी)        १८१ 
२. मोहम्मद फैजल (लक्षद्वीप)        ८२३ 
३. अपारुपा पोद्दार(आरामबाग, पं.बंगाल)        १,१४२
४. कुलदीप राय शर्मा (अंदमान/निकोबार)        १,४०७
५. अर्जुन मुंडा (खुंटी, झारखंड)        १,४४५

Web Title: Who won with the largest and smallest margin of votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.