Video : पारो बनलेल्या रिचा चड्ढाचा 'रंगदारी' गाण्यात बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 03:25 PM2018-04-12T15:25:31+5:302018-04-12T15:26:05+5:30

सध्या या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे  कारण या सिनेमात देव आणि पारोची कथा नव्या रुपात दाखवली जाणार आहे. 

Richa Chadha sizzles in song Rangdaari from Daas Dev | Video : पारो बनलेल्या रिचा चड्ढाचा 'रंगदारी' गाण्यात बोल्ड अंदाज

Video : पारो बनलेल्या रिचा चड्ढाचा 'रंगदारी' गाण्यात बोल्ड अंदाज

googlenewsNext

दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी देव दास या सिनेमातील रंगदारी हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे  कारण या सिनेमात देव आणि पारोची कथा नव्या रुपात दाखवली जाणार आहे. 

या सिनेमात अभिनेत्री रिचा चड्ढा ही पारोच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता राहुल भड हा देवची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री अदिती राव हैदरी ही चांदनीची भूममिका साकारणार आहे. रंगदारी हे गाणं आर्को आणि नवराज हंस या दोघांनी गायलं आहे. तर या संगीत आर्कोने दिलं आहे. 

Web Title: Richa Chadha sizzles in song Rangdaari from Daas Dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.