अशा अंदाजात सुट्या एन्जॉय करीत आहे मलाइका अरोरा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:10 PM2018-05-17T12:10:59+5:302018-06-27T19:49:26+5:30

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सध्या मलाइका लॉस एंजेलिस येथे असून, त्याठिकाणी ती फिरताना स्पॉट झाली आहे. वास्तविक मलाइकाला याठिकाणी भटकंती करायला फार आवडते. कारण या शहरात तिला नेहमीच काही ना काही मिळत असते. आता तेथील तिचे काही फोटो समोर आले असून, त्यात ती सुट्यांचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. पाहा फोटो!