डायमंड्समुळे चमकतेय बिप्सही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2016 08:24 AM2016-06-11T08:24:34+5:302016-06-11T13:56:34+5:30

बिपाशा बासु सध्या तिचे नववधूपण अनुभवते आहे. करणसिंग ग्रोव्हरसोबत तिने मागील महिन्यात लग्नाची गाठ बांधली. ते दोघे एकमेकांना डेटींग ...

Shining brightness due to diamonds ... | डायमंड्समुळे चमकतेय बिप्सही...

डायमंड्समुळे चमकतेय बिप्सही...

googlenewsNext
पाशा बासु सध्या तिचे नववधूपण अनुभवते आहे. करणसिंग ग्रोव्हरसोबत तिने मागील महिन्यात लग्नाची गाठ बांधली. ते दोघे एकमेकांना डेटींग करत होते. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

ज्यात तिने छानपैकी डायमंड्स घातलेले आहेत. त्या डायमंड्समुळे ती खुप चमकते आहे. वेल, आता हे काही सांगायला हवं का की, ते डायमंड्स तिला कोणी घेऊन दिले आहेत.

बिपाशा-के एसजी हे नुकतेच टीव्हीवर एकत्र आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या लग्नानंतरचे काही हॅप्पीवाले क्षण अनुभवतो आहोत.’ 
creative image banner

Web Title: Shining brightness due to diamonds ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.