विमानतळावर मम्मी मीरा राजपूतसोबत दिसला मिशाचा क्यूट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:24 AM2018-02-15T10:24:52+5:302018-06-27T19:57:05+5:30

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत मुलगी मिशा कपूरसोबत नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी मिशाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच क्यूट दिसत होती. काही दिवसांपूर्वीच मीरा पती शाहिद कपूरसोबत मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाली होती. मिशा नेहमीच तिच्या मॉमसोबत आउटिंग्सवर स्पॉट झाली आहे.

Mummy Mira's cute look with the Rajput at the airport! | विमानतळावर मम्मी मीरा राजपूतसोबत दिसला मिशाचा क्यूट अंदाज!

विमानतळावर मम्मी मीरा राजपूतसोबत दिसला मिशाचा क्यूट अंदाज!

googlenewsNext
हिद कपूरची पत्नी मीरा राजपूत मुलगी मिशा कपूरसोबत नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी मिशाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच क्यूट दिसत होती. काही दिवसांपूर्वीच मीरा पती शाहिद कपूरसोबत मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाली होती. मिशा नेहमीच तिच्या मॉमसोबत आउटिंग्सवर स्पॉट झाली आहे.
मीरा राजपूत

Web Title: Mummy Mira's cute look with the Rajput at the airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.