मौनी रायचे काळ्या रंगावर आहे विशेष प्रेम! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 10:33 AM2017-12-01T10:33:12+5:302018-06-27T20:04:18+5:30

छोट्या पडद्यावरची टॉप मोस्ट अभिनेत्री मौनी राय हिचा अंदाज सगळ्यांपेक्षा निराळा असतो. म्हणूनच मौनीच्या स्टाईल स्टेटमेंटचे अनेक ‘दिवाने’ आहेत. खरे तर प्रत्येक रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी सुंदर दिसते. पण काळ्या रंग मौनीला जरा जास्तच आवडतो. इन्स्टाग्रामवरील मौनीचे फोटो याचा मोठा पुरावा आहेत.

Mouani Rachi has a special love on black color! Look, photos !! | मौनी रायचे काळ्या रंगावर आहे विशेष प्रेम! पाहा, फोटो!!

मौनी रायचे काळ्या रंगावर आहे विशेष प्रेम! पाहा, फोटो!!

googlenewsNext
ट्या पडद्यावरची टॉप मोस्ट अभिनेत्री मौनी राय हिचा अंदाज सगळ्यांपेक्षा निराळा असतो. म्हणूनच मौनीच्या स्टाईल स्टेटमेंटचे अनेक ‘दिवाने’ आहेत. खरे तर प्रत्येक रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी सुंदर दिसते. पण काळ्या रंग मौनीला जरा जास्तच आवडतो. इन्स्टाग्रामवरील मौनीचे फोटो याचा मोठा पुरावा आहेत.
मौनीच्या सोशल मीडियावरील फोटोंवर एक नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल, की काळा रंग हा तिचा आवडता रंग आहे.

Web Title: Mouani Rachi has a special love on black color! Look, photos !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.