​अरशद वाससीच्या ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’वर पंजाबात बंदी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2016 09:33 AM2016-08-05T09:33:11+5:302016-08-05T15:03:11+5:30

पंजाब सरकारने अरशद वारसीचा ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’ चित्रपटावर राज्यात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.  चित्रपटातील काही दृष्यांमुळे ...

Arshad Vassi's 'The Legend of Michael Mishra' ban on Punjab! | ​अरशद वाससीच्या ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’वर पंजाबात बंदी !

​अरशद वाससीच्या ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’वर पंजाबात बंदी !

googlenewsNext

/>पंजाब सरकारने अरशद वारसीचा ‘द लीजेंड आॅफ माइकल मिश्रा’ चित्रपटावर राज्यात बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. 
चित्रपटातील काही दृष्यांमुळे लोकांमध्ये मोठा रोष निर्माण होऊ शकतो म्हणून राज्यात शांती, आपसातील समजोता तथा सांप्रदायिक सद्भावना बनविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे पंजाब सरकारने जाहिर केले आहे. 

Web Title: Arshad Vassi's 'The Legend of Michael Mishra' ban on Punjab!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.