ब्युटिफूल मोना सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 11:49 AM2018-03-19T11:49:13+5:302018-03-19T17:19:13+5:30

जस्सी जैसी कोई नही या मालिकेमुळे मोना सिंगला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने इतना करो ना मुझसे प्यार, क्या हुआ तेरा वादा यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. थ्री इडियट या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकली होती. कहने को हमसफर है ही तिची वेबसिरिज सध्या चांगलीच गाजत आहे.

Beautiful Mona Singh | ब्युटिफूल मोना सिंग

ब्युटिफूल मोना सिंग

googlenewsNext
्सी जैसी कोई नही या मालिकेमुळे मोना सिंगला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने इतना करो ना मुझसे प्यार, क्या हुआ तेरा वादा यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. थ्री इडियट या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकली होती. कहने को हमसफर है ही तिची वेबसिरिज सध्या चांगलीच गाजत आहे.

Web Title: Beautiful Mona Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.