मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 04:43 PM2018-04-25T16:43:11+5:302018-06-27T19:51:42+5:30

दिग्दर्शक तथा निर्माता बोनी कपूर मंगळवारी मुलगा अर्जुन कपूरच्या घराबाहेर बघावयास मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठी मुलगी जान्हवी कपूरही होती. दोघे अर्जुनकडे डिनरसाठी गेले होते. रात्रीची वेळ असल्याने बोनी यांनी मुलगी जान्हवीचा हात धरला होता. तसेच ते काहीसे टेन्शनमध्ये असल्याचेही दिसून आले. यावेळी जान्हवीने पिंकल कलरचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. कोणासोबत तरी फोनवर बोलण्यास ती व्यस्त होती.

Bani Kapoor, Arjuna reached the house of his daughter Jahvanhi, and found serious face! | मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!

मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!

googlenewsNext
ग्दर्शक तथा निर्माता बोनी कपूर मंगळवारी मुलगा अर्जुन कपूरच्या घराबाहेर बघावयास मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत मोठी मुलगी जान्हवी कपूरही होती. दोघे अर्जुनकडे डिनरसाठी गेले होते. रात्रीची वेळ असल्याने बोनी यांनी मुलगी जान्हवीचा हात धरला होता. तसेच ते काहीसे टेन्शनमध्ये असल्याचेही दिसून आले. यावेळी जान्हवीने पिंकल कलरचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. कोणासोबत तरी फोनवर बोलण्यास ती व्यस्त होती.
मुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव!

Web Title: Bani Kapoor, Arjuna reached the house of his daughter Jahvanhi, and found serious face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.