लुलियाची घोडेस्वारी !

By Admin | Published: January 6, 2016 01:31 AM2016-01-06T01:31:43+5:302016-01-06T01:31:43+5:30

सलमान खानचा नुकताच ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी बॉलीवूडमधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. लुलिया वंतुर ही देखील तिथे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

Lily's horse riding! | लुलियाची घोडेस्वारी !

लुलियाची घोडेस्वारी !

googlenewsNext

सलमान खानचा नुकताच ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी बॉलीवूडमधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. लुलिया वंतुर ही देखील तिथे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पनवेल येथे झालेल्या सलमानच्या पार्टीत तिने स्वत: सलमानची पत्नी असल्याप्रमाणे सर्वांची विचारपूस केली. आदरातिथ्य केले. तिने नुकताच एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून, त्यात ती फार्महाउसवर सलमानच्या घोडयावर घोडेस्वारी करत आहे. तिने लिहिले आहे की,‘आॅलवेज लूक अहेड..हॉर्सराइडिंग..गॅलोपिंग..टू न्यू ईअर २०१६ रेडी...’

Web Title: Lily's horse riding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.