कॅप्टन्स आणि त्यांची कामगिरी

हैदराबाद - डेविड वॉर्नर - 83 सामन्यांमध्ये 34.12 च्या सरासरीने 2525 धावा.

बँगलोर - विराट कोहली - 123 सामन्यांमध्ये 32.67 च्या सरासरीने 3137 धावा.

पुणे - महेंद्रसिंग ढोणी - 129 सामन्यांमध्ये 39.30 च्या सरासरीने 2987 धावा.

कोलकाता - गौतम गंभीर - 117 सामन्यांमध्ये 29.83 च्या सरासरीने 3133 धावा.

पंजाब - डेविड मिलर - 47 सामन्यांमध्ये 42.54 च्या सरासरीने 1319 धावा.

दिल्ली - झहीर खान - 77 सामन्यात झहीरने 82 विकेट्स घेतल्या आहेत.

गुजरात - सुरेश रैना - 132 सामन्यांमध्ये 34.2 च्या सरासरीने 3699 धावा.

मुंबई - रोहीत शर्मा - 128 सामन्यांमध्ये 32.54 च्या सरासरीने 3385 धावा.