सावधान... क्रीझ सोडू नका, धोनी तुमच्या पाठी आहे!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ( आयसीसी) धोनीचा नाद करायचा नाय, असा सल्ला दिला आहे.

आयसीसीचा हे ट्विट चांगलाच व्हायरल होत आहे.

आमचे आयुष्य सुखदायक होण्यासाठी आम्हाला सल्ला द्या, असे ट्विट एका क्रिकेटप्रेमीने आयसीसीला विचारले

आयसीसीने उत्तर दिले की,'' महेंद्रसिंग धोनी यष्टिरक्षण करत असताना क्रिज सोडू नकोस.''

आयसीसीचा हा सल्ला 7098 लोकांनी रिट्विट केला, तर 22826 जणांनी त्याला लाईक्स केले.

जेम्स नीशाम कसा रन आऊट झाला हे त्यालाही कळले नाही.