पाकिस्तानात स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

बीसीसीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात होणाºया आशिया इमर्जिंग नेशन कपसाठी संघ पाठवण्यास नकार दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:53 AM2018-03-02T02:53:08+5:302018-03-02T02:53:08+5:30

whatsapp join usJoin us
The question mark on the tournament in Pakistan | पाकिस्तानात स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

पाकिस्तानात स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : बीसीसीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानात होणाºया आशिया इमर्जिंग नेशन कपसाठी संघ पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या क्रिकेट स्पर्धेच्या पाकिस्तानातील आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिका-याने सांगितले की, ‘भारत आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास उत्सुक नाही त्यामुळे आशिया इमर्जिंग नेशन कपचे यजमानपद श्रीलंका आणि बांगलादेशला सोपवले जाऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिका-याने सांगितले की, ‘आम्ही विचार केला होता की, या स्पर्धेत सर्व संघ सहभागी होतील. त्यामुळेच आम्ही यजमानपदाला होकार दिला होता.’

Web Title: The question mark on the tournament in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.