India vs New Zealand 2nd T20 Live : भारताचा दमदार विजय

LIVE

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आज होणारा दुसरा सामना ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:17 AM2019-02-08T11:17:24+5:302019-02-08T15:04:03+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 2nd T20 Live : भारताचा दमदार विजय | India vs New Zealand 2nd T20 Live : भारताचा दमदार विजय

India vs New Zealand 2nd T20 Live : भारताचा दमदार विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आज होणारा दुसरा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. कारण हा सामना गमावल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. पण हा सामना जिंकल्यावर मात्र भारत मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकतो.

LIVE

Get Latest Updates

02:52 PM

भारताचा न्यूझीलंडवर सहज विजय



 

02:11 PM

रोहितपाठोपाठ शिखर धवनही बाद


02:03 PM

अर्धशतकवीर रोहित शर्मा बाद



 

01:32 PM

भारताची दणक्यात सुरुवात


01:09 PM

न्यूझीलंडच्या प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 158 धावा



 

01:06 PM

खलीलने न्यूझीलंडला दिला सातवा धक्का



 

01:05 PM

विजय शंकरचा भन्नाट थ्रो...


12:46 PM

अर्धशतकवीर कॉलिन डी'ग्रँडहोम बाद


12:21 PM

न्यूझीलंडला मोठा धक्का, केन विल्यमसन बाद


12:04 PM

न्यूझीलंडला तिसरा धक्का


11:44 AM

भुवनेश्वरने दिला न्यूझीलंडला पहिला धक्का



 

11:44 AM

कृणाल पंड्या चमकला, कॉलिन मुर्नोला केले बाद



 

11:18 AM

न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, भारतासाठी करो या मरो सामना



 

Web Title: India vs New Zealand 2nd T20 Live : भारताचा दमदार विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.