Anushka Sharma at lokmat event, talk on sui dhaga memes | अनुष्का शर्मा म्हणते,‘ममता’वरचे मीम्स ही माझ्या कामाला मिळालेली पावती!
अनुष्का शर्मा म्हणते,‘ममता’वरचे मीम्स ही माझ्या कामाला मिळालेली पावती!

‘सुईधागा’च्या निमित्ताने सोशल मीडियावर अनुष्का शर्मावरचे मीम्स, जोक्स जोरात आहेत. पण अनुष्काला विचाराल तर तिच्यावरचे हे सगळे मीम्स, विनोद तिच्या ‘सुईधागा’मधील कामाला मिळालेली पावती आहे. होय, आज लोकमतच्या व्यासपीठावर बोलताना अनुष्काला याबद्दल छेडले असता, तिने हे मीम्स अतिशय खिलाडूवृत्तीने घेतल्याचे दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माझ्यावरच्या मीम्समुळे माझे काय कुणाचेचं नुकसान नाही. उलट फायदाचं आहे, यामुळे चित्रपटाबद्दल, ममताच्या व्यक्तिरेखेबद्दल लोकांची उत्सुकता वाढलीय आणि या उत्सुकतेपोटी लोक हा चित्रपट पाहतील, असे ती हसत हसत म्हणाली. ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट माझ्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट होता. यामुळे मला माझा फोकस कळला, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ती म्हणाली. महिलांना काय संदेश देशील, असे विचारले असता तिने आवर्जुन ‘सुईधागा’च्या ममता व मौजीचा उल्लेख केला. ममताशिवाय कुठलाही मौजी घडू शकत नाही. महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखावी, स्वत:वर विश्वास ठेवावा, त्या काहीही करू शकतात, असे अनुष्का यावेळी म्हणाली.
लोकमत तर्फे आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात परिवर्तन घडवून आणणा-या विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांचा सन्मान लोकमततर्फे करण्यात आला. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील या सोहळ्याच्या व्यासपीठावर ‘ममता-मौजी’ अर्थात अनुष्का शर्मावरूण धवन यांनी हजेरी लावली.
अनुष्का व वरूणचा ‘सुईधागा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात अनुष्काने ममताची तर वरूणने मौजीची भूमिका साकारली आहे. ममता व मौजी अनेक खस्ता खात स्वत:चा उद्योग उभा करतात.  

Web Title:   Anushka Sharma at lokmat event, talk on sui dhaga memes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक

वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक

1 day ago

IND vs NZ : विराट आणि अनुष्का न्यूझीलंडमध्ये एकत्र दिसले अन्...

IND vs NZ : विराट आणि अनुष्का न्यूझीलंडमध्ये एकत्र दिसले अन्...

1 day ago

भारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत!

भारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत!

1 day ago

विराट कोहली म्हणतो, आयुष्यात क्रिकेट नाही तर 'ही' गोष्ट महत्त्वाची! 

विराट कोहली म्हणतो, आयुष्यात क्रिकेट नाही तर 'ही' गोष्ट महत्त्वाची! 

1 day ago

विराट आणि अनुष्का पुन्हा झाले ट्रोल, ऑस्ट्रेलियातील या फोटोने केला घात

विराट आणि अनुष्का पुन्हा झाले ट्रोल, ऑस्ट्रेलियातील या फोटोने केला घात

2 days ago

‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

2 days ago

प्रमोटेड बातम्या

बॉलीवुड अधिक बातम्या

म्हणून मौनी रॉय घेतेय गरब्याचे प्रशिक्षण

म्हणून मौनी रॉय घेतेय गरब्याचे प्रशिक्षण

3 hours ago

सलमान खान तब्बल १९ वर्षानंतर करणार या व्यक्तीसोबत काम

सलमान खान तब्बल १९ वर्षानंतर करणार या व्यक्तीसोबत काम

12 hours ago

राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

14 hours ago

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांच्या या साडीचा होणार लिलाव

Sridevi Death Anniversary : श्रीदेवी यांच्या या साडीचा होणार लिलाव

14 hours ago

गली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदी सांगतोय हा क्षण आहे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा

गली बॉय फेम सिद्धांत चर्तुवेदी सांगतोय हा क्षण आहे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा

15 hours ago

सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

16 hours ago