Next

माणुसकी! खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांना तरुणांनी वाटले वडापाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 09:18 PM2019-08-04T21:18:15+5:302019-08-04T21:19:24+5:30

मुलुंड स्थानकात अनेक तास खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाशांसाठी काही तरूण मुलांनी स्वखर्चाने वडाप�..

मुलुंड स्थानकात अनेक तास खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाशांसाठी काही तरूण मुलांनी स्वखर्चाने वडापाव आणि पाण्याची केली सोय