Next

मुंबई : अंधेरीत फरसाणच्या दुकानात अग्नितांडव, 12 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:33 PM2017-12-18T12:33:44+5:302017-12-18T12:42:16+5:30

मुंबई , अंधेरी पूर्व येथे खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी (18 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली ...

मुंबई , अंधेरी पूर्व येथे खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी (18 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.