08:38 AM
पालघर : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; कासा, बोर्डी, धुंदलवाडी, चिंचले भागात सकाळी 6 वाजेपर्यंत 8 भूकंपाचे धक्के.
08:04 AM
भंडारा : तुमसरमधील खरबी गावाजवळ अपघात; ट्रक-ट्रेलरची समोरासमोर धडक, ट्रक चालक ठार.
07:41 AM
राष्ट्रीय महामार्गावर आजपासून फास्टटॅग अत्यावश्यक, विनाफास्टटॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणी होणार
08:47 PM
नागपूर - वकिलांची भरमसाठ फी न्याय मिळविण्यातील अडथळा, सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रतिपादन
07:46 PM
कोल्हापूर - तलवार हल्ल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलावर गुन्हा
07:04 PM
पुणे - दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय, १६ तारखेपासून प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय
06:14 PM
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून मिळणार मायनर आणि मेजर पदवी; आगामी वर्षांपासून निर्णय लागू होणार