Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Vadgaon Sheri Assembly Election 2024 - News
पुणे :
टिंगरेंच्या पराभवात आंबेडकरी चळवळीच्या बहिष्काराचाही वाटा; सिद्धार्थ धेंडेंचा दावा
‘आरपीआय’चे पुण्यातील माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महायुतीला मतदान करणार नसल्याची भूमिका घेतली ...
पुणे :
Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024: वाढलेली टक्केवारी अन् भाजपची मते कुणाच्या पथ्यावर ?
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी ? ...
पुणे :
Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार
सामान्य लोकांचे राज्य जर कुणी आणू शकत असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे ...
पुणे :
Vadgaon Sheri Vidhan Sabha: वडगावशेरीचे बापू तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी
उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात हा तपशील ...
पुणे :
विधानसभा निवडणुकीत 'आचारसंहिता भंग' करण्यात पुण्यातील 'हा' मतदारसंघ ठरला 'नंबर वन'!
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पथकाकडून आचारसंहितेचा भंग होतो की नाही, यावर नजर ठेवली जाते. ...
पुणे :
पराभव दिसल्याने विरोधकांचा रडीचा डाव; बापू पठारेंविरोधात डमी उमेदवार, सुरेंद्र पठारेंची टीका
खरे तर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी त्याची सर्व माहिती लोकांसमोर मांडली पाहिजे, मात्र या उमेदवाराच्या बाबतीत कुठलेच नियम पाळण्यात आले नाहीत ...
पुणे :
वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; आजी - माजी आमदारांची दुरंगी लढत, प्रचारातूनच भवितव्य ठरणार
टिंगरेंना पोर्शे अपघात प्रकरण नडणार की पठारे यांचे ऐनवेळी पक्षांतर करणे त्यांना त्रासदायक ठरणार ...
पुणे :
पुण्यातील २ मतदारसंघात अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट; कोणाचं पारडं जड? निर्णय मतदारांचा
वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी तर पर्वती आणि खडकवासला राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना ...
Next Page