Free solapur-city-central-ac Videos| Latest solapur-city-central-ac Videos Online | Popular & Viral Video Clips of सोलापूर शहर मध्य | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 06:25 AM

  मला मरायचं नाही, मी वाचेन ना?; उन्नावच्या पीडितेचे मृत्यूपूर्वीचे उद्गार

 • 06:19 AM

  महागाई आणखी वाढण्याची शक्यता; महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी

 • 10:15 PM

  धुळे -शिरपूर तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस करवंद येथील अरुणा नदीपात्रातील वाळूचे उत्खनन रोखले असता दोन तलाठ्यांना केली बेदम मारहाण

 • 09:35 PM

  नागपूरच्या महापौरांना कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी, सजेशन बॉक्समध्ये आले निनावी पत्र. अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या समाजकंटकांचा प्रताप

 • 09:22 PM

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा रद्द, वैयक्तिक कारणामुळे राज ठाकरेंचा रद्द झाल्याची माहिती, राज ठाकरेंचा 8, 9, 10 डिसेंबरला होणारा नाशिक दौरा रद्द

 • 09:07 PM

  काँग्रेसची फरफट होऊ नये म्हणून मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते गरजेचे : अशोक चव्हाण

 • 08:57 PM

  नागपूर : कुख्यात पवन मोरियानी याला गुन्हे शाखेने केली घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

 • 08:43 PM

  हिंगणा : जामठा शिवारात हिंगणा बायपास रोडवर दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत एका ट्रकमधील दोन चालकांचा मृत्यू, तर क्लिनर गंभीर जखमी

 • 08:27 PM

  चंद्रपूर : वीज केंद्रातील कनिष्ठ अभियंत्यांकडून महिला मजुराचा विनयभंग, तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसात गुन्हा दाखल

 • 08:22 PM

  झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 64.39 टक्के मतदानाची नोंद

 • 08:12 PM

  मुंबईः मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल एका महिलेसह तीन जणांना केली अटक, गावठी पिस्तूल आणि 30 जिवंत काडतुसं केली जप्त

 • 08:08 PM

  नागपूर (रामटेक) : रामटेक वनपरिक्षेत्राअंतर्गत मानेगाव बिट संरक्षित वनकक्ष क्रमांक २९३ मधील बिहाडा खदानीमध्ये पडून वाघाचा मृत्यू झाला

 • 07:31 PM

  Shocking: ट्वेंटी-20 सामन्यावर 225 कोटींचा सट्टा, BCCI करणार चौकशी

 • 06:55 PM

  दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या पुरुष कबड्डी संघाची यशस्वी वाटचाल

 • 06:51 PM

  मुंबई - एटीएसने ५ कोटी ६० लाखांचे एमडी ड्रगसह दोघांना केली अटक 

All post in लाइव न्यूज़