मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी? आता तर उंच मूर्तींचं प्रस्थ इतकं वाढलंय की मंडळांमध्ये गणेशमूर्तीच्या उंचीची स्पर्धाच भरते. ...
गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून मूर्तीचे बुकिंग पूर्ण झाले आहे. गोमय मूर्तीलाही भक्तांनी पसंती दिली आहे. या मूर्तीला साऊथ आफ्रिकेतून मागणी आली आहे. ...