Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates Read More
सोलापूर महापालिकेत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक ...
ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम राबविण्यात गौरवास्पद कार्यरत आहे. ...
Video : अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ...
सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे ...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटी व नियमांचे विघ्न आणल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ...
सार्वजनिक मंडळांची संवाद साधल्यानंतर शहर पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली आहे ...
सोलापुरातील मूर्तिकार संघांचा पुढाकार : भाविकांमध्ये करणार जागृती ...