Ganesh Chaturthi 2021 : भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीपासून अर्थात १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. एव्हाना घराघरातील गणपती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल यात शंका नाही. बाप्पा वाजत गाजत येऊन मखरात विराजमान झाले आणि प्राणप्रतिष्ठा झाली ...
शेंगदाणा तेल २०० रुपये प्रतिलीटरवर पाेहाेचले आहे, तर साेयाबीन, सूर्यफूल, राइस ब्रान इत्यादी तेलांचे दरही १९० ते २०० रुपये प्रतिलीटरच्या जवळपास आहेत. त्यातून डिसेंबरपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता नाही ...
सुरगाणा : घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरिक्षक संदिप कोळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे ...
घोटी : सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने घोटी गावातून परेड घेऊन घोटीच्या मध्यवर्ती ठिकाणी जैन मंदिर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख ...