Ganesh Mahotsav: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीची लगबग वाढली आहे. या खरेदीत गौराईचा थाट वेगळाच असतो. त्यात यंदा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील दागिन्यांची क्रेझ आहे. ...
Ganesh Mahotsav: गौरी गणपतीच्या निमित्ताने मुंबईच्या मध्यवर्ती म्हणजे दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. बाजारात कृत्रिम पानांसह ‘स्पंज’सह पुठ्ठ्यांच्या मखरांची विशेष क्रेझ दिसून आली. ...
Ganesh Mahotsav: साज शृंगारात भर टाकणाऱ्या विविध दागिन्यांचा खजानाच मालाड पश्चिमेच्या क्रिस्टल प्लाझामध्ये पाहायला मिळतो. त्यात आता गणपती, तसेच अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठुशी, बोरमाळ, रंगीबेरंगी आणि साड्यांवर मॅचिंग नथींना मोठी मागणी आहे. ...
Mumbai: गौरी-गणपतीच्या सणाला मुंबापुरी सजू लागली असून, चौफेर फुलांची उधळण करण्यासाठी दादरचे फुल मार्केटही बहरले आहे. राज्यासह देशभरातून दादरच्या फुल मार्केटमध्ये ट्रक आणि टेम्पोमधून दाखल होणाऱ्या फुलांची आवक वाढत असतानाच रंगीबेरंगी फुलांची खरेदी करण् ...