Mumbai BJP: मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवानिमित्त याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा होईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ६ रेल्वे गाड्या आणि ३३८ एसटी आणि खासगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत ...
ही स्पर्धा राज्य पातळीवर घेतली जाणार असून विजेत्या स्पर्धकांसाठी एकूण पंधरा लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 हा आहे. ...